Friday, November 7, 2014

STI-2015: My Strategy

Post कितीही असो आपण सरळ syllabus वर लक्ष देऊ.

१. राज्यशास्त्र: जास्त काही करायची गरज नाही... 3 points दिलेले आहेत syllabus मध्ये तेवढे केले तरी बरे.... भारतीय घटनेची ओळख, राज्य व्यवस्थापन, ग्राम प्रशासन... रंजन कोळंबे : भारतीय राज्यव्यवस्था हे बुक sufficient आहे.

२.इतिहास: फक्त 11 वी इतिहास आणि गाठाल : महाराष्ट्राचा इतिहास वाचले तरी चालते. इच्छा असल्यास बिपीन चंद्र वाचू शकतात... आणि महत्वाचे points focus करा फक्त... सर्व पुस्तक वाचण्याची गरज नाही...

3. भूगोल. सवदी best book आहे anytime...

४.अर्थव्यवस्था ; जरा व्यवस्थीत करावा लागतो हा विषय.. रंजन कोळंबे आणि दीपस्तंभ हे दोन book खूप होतात अभ्यासाला...

५.सामान्य विज्ञान : ८ वी ९ वी, १० वी चे board बुक्स... अगदी detail मध्ये वाचावे लागतील...

६ . चालू घडामोडी: Chronicle , Unique bulletin , आणि लोकसत्ता...

७ . बुद्धिमत्ता चाचणी : मागील राज्यसेवा, STI , PSI , ASST पूर्व आणि मुख्य परीक्षेत आलेली गणिते...

5 comments:

  1. plz tell me about NOC requirement for MPSC interview. i am working in PSU COMPANY.

    ReplyDelete
  2. Sti mains 2014 cha st female cut off kiti lagel?

    ReplyDelete
    Replies
    1. Last year cut off 72... So this year it might be less than 70...

      Delete
  3. sir sti prlimsathi survey ghyava hi vinanti

    ReplyDelete
  4. Sir PSI cha last yr city of kiti ahe

    ReplyDelete