Thursday, October 12, 2017

MPSC ASO Mains Guidance By Sameer Danekar


Rajyaseva Interview Preparation: Part 1

राज्यसेवा मुलाखती साठी तयारी कशी सुरु करावी हा सर्वांनाच प्रश्न असतो त्यासाठी मार्गदर्शनाचा भाग 1:


Expected cut off for STI mains


Friday, October 6, 2017

Expected Cut off For Rajyaseva Mains 2017

सगळ्यांनीच खूप मार्क्स ऐकले आहेत राज्यसेवा मेन्स मधील.
माझ्या ओळखीतल्या खाली जणांचे मार्क्स (जे की 100% authentic आहेत)
240
304
320
324
330
332
340
362
366
370
371
372
380
382
385
392
403
405
418
427
430
आणि अजून score कळले की मी परत पोस्ट करेल। आणि तुम्ही पण तुमचा score पोस्ट करू शकतात.

कट ऑफ चा माझा अंदाज तर 410 आहे including descriptive. 

Sunday, March 26, 2017

CSAT Guidance by Atul Chormare (DC)

सी-सॅट चा पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजी ऐ नवेळेवर ठरवणे खरतर घातक आहे,आपण आतापर्यंत केलेल्या एकूण सरावावर ती आधारित असावी.पॅसेज सोडवतांना अगोदर प्रश्न वाचण्यापेक्षा अगोदर पॅसेज वाचून प्रश्न सोडवले केव्हाही उत्तम आणि हे आपा पल्या स्तरावर सराव करत असताना अगोदरच निश्चित असावे कि आपल्याला कोणती पद्धत जास्त लागू होते कारण इतरांना लागू होणारी बाब आपणास लागू होईल असे मानणे आत्मघातकी ठरेल ..मला वाटत कॉम्प्रेहेंशन चे 50 प्रश्न + डेसिजन मेकिंग चे 5 प्रश्न एवढे तरी कमीत कमी सोडवता यायलाच हवे .आता इंग्रजी पॅसेज चे 5 प्रश्न सोडवण्याऐवजी उर्वरित 25 प्रश्न(बुद्धिमत्ता इ.) पैकी काही सोडवणे हाही एक पर्याय आहे. जर आपणाकडे आणखी वेळ राहत असेल तर या 25 प्रश्नापैकी जे जे आपल्याला येऊ शकतात ते सोडवण्यावर भर द्यावा आणि आपल्याला नेमके कोणते प्रश्न सोडवता येतील हे आपण अगोदर केलेला सराव ठरवितो.त्यामुळे सी-सॅट चा पेपर हा आपण त्याचा परिक्षेअगोदर किती सराव केला याला महत्व देतो, परीक्षेची स्ट्रॅटेजी सुद्धा या सरावादरम्यान निश्चित होते आणि योग्यपणे अंमलबजावणी करणारा चांगला स्कोर करतो.

Wednesday, February 1, 2017

STI prelims 2017

Hi Everyone...
I'm back...
Please share your marks in STI prelims so we can get idea about the cut off and within next few days I'll share strategy for STI mains...