फक्त category तील aspirants साठी...
नवीन दोन options आले आहेत mpsc च्या फोर्म मध्ये. त्यात विचारतात कि general category मध्ये तुमचा विचार करण्यात यावा का? तर YES म्हणून पूर्ण फीस भरावी...
सगळी process पहिल्या सारखीच आहे फक्त फीस तुम्हाला पूर्ण भरायची आहे...
फीस जर पूर्ण भरली तर General quota साठी सुद्धा तुमचा विचार होणार आहे... पण आधी आपण नॉन क्रीमिलेयर चे option व्यवस्थित भरले का पाहून घ्या... (OBC साठी)
सगळी process सारखी आहे फक्त फीस मध्ये change आहे... एवढा हि serious issue नाही.. General ची जरी फीस भरत आहात तरी तुमचा विचार category मध्ये सुद्धा होईल आणि General मध्ये सुद्धा ..

No comments:
Post a Comment