काही अफवा येत आहेत कि आता GENERAL CATEGORY च्या जागा फक्त OPEN चे Candidate घेतील. हे साफ खोटे आहे. GR तसा नाही आहे.
GENERAL ची जागा जर category वाल्या candidate ला द्यायची असेल तर खालील गोष्टींचा विचार होईल....
१. Pre चे मार्क्स... जर त्याची Pre General मधून झाली असेल तरच त्याचा विचार General मधून होईल...
२. भरलेली फीस... त्याला General ची फीस भरावी लागेल...
3. वय.. त्याचे वय General category त बसणारे हवे...
काही जण याला विरोध करतील पण चांगले आहे... २ वर्षांपासून तयारी करतोय.. फीस भरता भरता अर्धा Pocket Money जातो... General category चा cut off खूप high असल्याने दर वेळी mains ला फटका बसतो. तीन वेळेस mains ५-१० मार्काने राहण्याचे दु:ख नाही समजू शकत कोणी. GENERAL category चा विचार केलेला हा पहिला GR... कमीत कमी आपल्या काही भावा बहिणींना याचा फायदा होईल...

ha gr kadhipasun lagu honar ahe..................means jar exam gr che pahile zali asel tr tyasathi kashyaprakare jaga bharalya jatil
ReplyDeleteApril 2014 nantar chya exam sathi lagu aahe.. Aata pasun saglya exams sathi...
Delete