Success Stories

Success Stories:    
Shiwaji Ghuge: Assistant 2013           
Dr Rahul Mehetre (Assistant 2015)


Vishal Dhede (STI-2014)













    I request everybody to share their own experience of pre, mains or interview here. It will be beneficial for everybody. Aspirants should share their experience. Others can learn form them. You can suggest books in here. You can give advice. You can suggest books. Everything you experienced.
           Please do help.

6 comments:

  1. माझा अनुभव: STI मुख्य
    मराठी मला अवघडच जाते म्हणून त्यात कमी SCORE आला. इंग्रजी पाल आणि सुरी या बुक मधून बरेच उतरले. तसेच बँकिंग चा अभ्यास केलेला असल्याने तो पेपर सोपा गेला.
    सामान्य अध्ययन मध्ये अर्थशास्त्र बरेच CONCEPT BASED होते. तसेच गणित बराच सोप होतं. इतिहास अनिल कटारे बुक मधील होते. भूगोल दर वेळी प्रमाणे सवदि तूनच. चालू घडामोडी क्रोनिकल मधून तसेच लोकसत्ता मधील होते.

    ReplyDelete
  2. माझा अनुभव:STI मुख्य
    SAME समीर प्रमाणेच मराठी व्याकरण मुख्य अडचण फक्त २४ एवढा score.GS 56 .ENGLISH 18 . OVERALL score 98 NT B CATEGORY CUToff 98 BUT निकाल नाही आला ..त्यामुळे STI/ASST/PSI साठी मराठी इंग्लिश IS KEY FACTOR.

    SSM २०१४
    खूप concepts वर भर दिला.अभ्यास MPSC च्या दृष्टीकोनातून चुकीच्या दिशेने गेला .पेपर जास्त ATTEMPT केला .त्यामुळे SCORE कमी आला.त्यासाठी अभ्यास करतांना FACTS सुद्धा लक्षात घ्या .समीर ने दिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त मला नाही वाटत आणखी काही वाचावे लागेल .SO GO BY CONCEPT WITH FACT AND CURRENT EVENT LIKE RECENT REPORTS AND MANY OTHER...

    ReplyDelete
  3. If u have got 98 and cut off also98 den wat happen

    ReplyDelete
  4. Mange fakt cut off puresa nai ?nantar on criteria aahet ka?

    ReplyDelete