Monday, October 6, 2014

How to prepare History for MPSC

सगळ्यात सखोल पण interesting. सर्व MPSC करणाऱ्यांना आवडणारा Subject. काही मोजके पुस्तके वाचून Score करता येतो. परत 3 भागात अभ्यास करावा लागतो.

१. प्राचीन इतिहास: पूर्व परीक्षेसाठी जास्त महत्वाचा. अत्यंत मोठा. मी दर वेळेस काही महत्वाचे topics च करतो. अनिल कटारे तील काही सुरुवातीची प्रकरने वाचलेली बरी. रोमिला थापर हे best बुक आहे पण MPSC नाही विचारत त्यातून. प्रतियोगिता दर्पण चे एक छोटेसे बुक आहे प्राचीन इतिहासाबद्दल.
काही महत्त्वाचे बुक्स.

  • अनिल कटारे. महाराष्ट्राचा इतिहास
  • 11 th स्टेट बोर्ड बुक : इतिहास
  • प्रतियोगिता दर्पण : प्राचीन भारत
  • TMH : UPSC ठोकळा  
२. मध्ययुगीन इतिहास: पूर्व साठीच महत्त्वाचा. तसेच शेवटचा काही भाग मुख्य साठी महत्वाचा. काही जास्त weightage नसल्याने कमी अभ्यास केला तरी चालतो. 
काही महत्वाचे बुक्स: 
  • सतीश चंद्र: अत्यंत मोठे. न वापरलेले बरे.
  • TMH : UPSC ठोकळा 
3. आधुनिक इतिहास: पूर्व आणि मुख्य साठी महत्वाचा. सर्वाधिक weightage.  सर्वात सोपा आणि माहितीचा. 
काही महत्त्वाचे बुक्स: 
  • बिपीन चंद्र: इंडियाज स्ट्रगल फोर इंदिपेंडन्स.
  • हुकूमचंद जैन:आधुनिक भारताचा इतिहास 
  • अनिल कटारे
  • 11 th स्टेट बोर्ड : इतिहास
  • य.ना. कदम 

3 comments: