Thursday, February 4, 2016

माझे मत: राज्यसेवा मुख्य परीक्षा -मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूपातील प्रस्तावित बदल.

आयोगाने केलेल्या घोषणेतील " ब " हा पर्याय अत्यंत योग्य आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या भाषेचे  पेपर्स पण याच धर्तीवर घेतले जातात. मराठी व इंग्रजी चा जास्त अभ्यास करायची गरज पण नाही पडणार, GS साठी आपण जास्त वेळ देऊ शकू, तसेच जर अ किंवा क जर निवडला तर पासिंग साठी खटपट जास्त करावी लागेल. आणि पासिंग मार्क्स पडतात पारंपारिक मराठी इंग्रजीत. तेव्हा माझ्या मते ब हाच योग्य पर्याय आहे.

तुम्ही तुमचे मत mpscreview@gmail.com वर पाठवू शकतात.

11 comments:

  1. option c is better

    ReplyDelete
  2. option b mule interview la jast weightage yeil so option c is better

    ReplyDelete
  3. Option "C" is better only thing is that instead of doing 50:50 , it should be 30:70.

    ReplyDelete
  4. Option B adhik yogya aahe, jast abhyas nahi karava lagnar marathi english cha, GS ajun jast cover karta yeil.

    ReplyDelete
  5. interview panel decide krel post so option c

    ReplyDelete
  6. Option B is better.

    ReplyDelete
  7. Option B is better...it will give level playing field to all candidates by deciding post on GS marks only..its similar as that of Upsc..no point in counting language marks while preparing final list..

    ReplyDelete
  8. Option B is better....GS var concentrate karta yeil....language marks mule syllabus wadhel study sathi.....ani vel jaeel mg....

    ReplyDelete