For My notes : Click Here
COMPUTER आणि IT जवळपास सर्व मुख्य परीक्षांना विचारतात.. कमी अभ्यासात सुद्धा मार्क्स पडतात. फक्त व्यवस्थित वाचावे लागेल. एकदा basic चे बुक वाचून घ्यावे लागेल.
बरेच जण मला विचारतात कि नवीन PATTERN मध्ये COMPUTER आणि IT चा अभ्यास कसा करावा? त्या दृष्टीने काही website आणि बुक्स बद्दल माहिती.
WEBSITES:ह्या लिंक नाहीत. Copy करा Browser मध्ये. मला लिंक टाकण्याची PERMISSION नाही.
maharashtra.gov.in: महाराष्ट्र शासनाच्या नव्या IT संबंधित योजना कळतात.
pib.nic.in: भारत सरकारच्या नव्या योजना कळतात. त्यात Ministry of Communication and IT पाहावे.
https://egovtraining.maharashtra.gov.in: अत्यंत महत्वाची website. यातील सरकारचे काही document लोड केलेले आहेत. तेवढे download करून महत्वाची माहिती मिळवता येईल. PSI : MAINS ला ४ प्रश्न एकाच document मधून.
gktoday.in : सर्व current बाबी कळतात.
http://compnetworking.about.com/od/basicnetworkingconcepts/ : Basic networking
BOOKS:
Manorama Year book 2014 IT section : Some STI questions from here
India Year Book 2014: IT section : ASST MAINS: 5 Question from here.
Any Computer related book for MPSC.
Lokrajya: January 2014
IMPORTANT Points:
1. Types of viruses.
2. Media Asia Lab
3.Types of computer devices.
4. Types of computer network
5. IT initiatives by Maharashtra Government.
6. Web portals by State and Indian Government.

No comments:
Post a Comment