Friday, October 9, 2015

Assistance Mains : 2015

१. चालू घडामोडी: रोजच्या लोकसत्तातील बातम्या आणि Chronicle मासिक

२. बुद्धीमत्ता चाचणी: प्रत्येकाकडे कोणते न कोणते पुस्तक असतेच ह्याचे

३. भूगोल: सवदी "महाराष्ट्राचा भूगोल"

४.महाराष्ट्राचा इतिहास: इतके दिवस कटारे सांगत होतो आता एकदा गाठालचे "महाराष्ट्राचा इतिहास" वाचून पहा.

५. भारतीय राज्यघटना : लक्ष्मीकांत चे INDIAN POLITY

६. माहिती अधिकार अधिनियम: यशदा चे माहिती अधिकार चे पुस्तक

७.संगणक व माहिती तंत्रज्ञान: Click here Computer

८. राजकीय यंत्रणा: लक्ष्मीकांत चे GOVERNANCE IN INDIA

९. जिल्हा प्रशासन , नागरी व ग्रामीन प्रशासन : YCM चे राज्यशास्त्र  चे बुक

१०.न्यायमंडळ: लक्ष्मीकांत चे INDIAN POLITY

No comments:

Post a Comment