जागतिक भूक निर्देशांक 2014 (GLOBAL HUNGER INDEX)
-BY FOOD POLICY RESEARCH INSTITUTE [IFPRI]
-मापदंड: 1)PROPORTION OF THE POPULATION THAT IS UNDERNOURISHED
2) PREVALENCE OF UNDERWEIGHT IN CHILDREN YOUNGER THAN 5 YEAR
3) PROPORTION OF CHILDREN DYING BEFORE THE AGE OF FIVE YEARS
THEME:- 2014: HIDDEN HUNGER
2013:RESILIENCE TO BUILD FOOD & NUTRITION SECURITY
2012:PRESSURE ON LAND,WATER AND ENERGY RESOURCES
- ७६ देशात ५५ वा क्रमाक (२०१३ मध्ये ६३ वां क्रमाक )
-GHI SCORE 17.8 (IN 2013 IT WAS 26)
इतर महत्वाचे
-८०. ५ कोटी अजूनही उपासमारी सहन करतात.
-जागतिक स्थिती गंभीर या सदरात मोडणारी आहे.
-बुरुंडी हा देश सर्वाधिक भुकेला ३५. ६ SCORE सोबतच एरिट्रिया हा देश सुद्धा EXTREMELY ALARMING गटात.
-१४ देश ALARMING गटात
-EXTREMELY ALARMING COUNTRY :GHI MORE THAN 30
-ALARMING COUNTRY : GHI 20 TO 29.9
-भारत या अगोदार २६% सह अलार्मिग गटात होता पण आता भारताचा स्कोर १७.८ त्यामुळे गंभीर या गटात समावेश
-BY FOOD POLICY RESEARCH INSTITUTE [IFPRI]
-मापदंड: 1)PROPORTION OF THE POPULATION THAT IS UNDERNOURISHED
2) PREVALENCE OF UNDERWEIGHT IN CHILDREN YOUNGER THAN 5 YEAR
3) PROPORTION OF CHILDREN DYING BEFORE THE AGE OF FIVE YEARS
THEME:- 2014: HIDDEN HUNGER
2013:RESILIENCE TO BUILD FOOD & NUTRITION SECURITY
2012:PRESSURE ON LAND,WATER AND ENERGY RESOURCES
भारत व जागतिक भूक निर्देशांक
- भारत अलार्मिंग गटातून गंभीर गटात ( म्हणजेच प्रगती झाली )- ७६ देशात ५५ वा क्रमाक (२०१३ मध्ये ६३ वां क्रमाक )
-GHI SCORE 17.8 (IN 2013 IT WAS 26)
इतर महत्वाचे
-८०. ५ कोटी अजूनही उपासमारी सहन करतात.
-जागतिक स्थिती गंभीर या सदरात मोडणारी आहे.
-बुरुंडी हा देश सर्वाधिक भुकेला ३५. ६ SCORE सोबतच एरिट्रिया हा देश सुद्धा EXTREMELY ALARMING गटात.
-१४ देश ALARMING गटात
-EXTREMELY ALARMING COUNTRY :GHI MORE THAN 30
-ALARMING COUNTRY : GHI 20 TO 29.9
-भारत या अगोदार २६% सह अलार्मिग गटात होता पण आता भारताचा स्कोर १७.८ त्यामुळे गंभीर या गटात समावेश
nice
ReplyDelete