कट ऑफ बद्दल खूप चर्चा होते ब्लॉग वर पण चर्चा करतांना सांगणाऱ्या व्यक्तीची सत्यता तपासून पहा... 3 राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच इतर परीक्षांचे कट ऑफ चे अंदाज ऐकलेले आहेत आणि आज पर्यंत अंदाज कधी ठरला नाही. निकालाची वाट पाहणे स्वाभाविक आहे. मी पण सर्व निकालांची वाट पाहतोच आहे, पण येणारी राज्यसेवा देखील महत्वाची आहे त्या संबधी बुक्स किंवा इतर कशाची माहिती टाकल्यास आनंद होईल. मी प्रत्येक विषयाच्या दृष्टीने पोस्ट बनवणार आहे प्रत्येकाने ती सुधारण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा आहे.
Very well said Sameer..thank you..keep it up..
ReplyDeleteRajyseva mains answer key is out huge disaster almost 21 questions got cancelled
ReplyDelete