Monday, January 11, 2016

History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement.

आधी मागील काही परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांबद्दल पाहू.
2013 राज्यसेवा पूर्व :
प्राचीन इतिहास/ कल्चर : २
मध्ययुगीन इतिहास: १
अर्वाचीन इतिहास: १०

२०१४ राज्यसेवा पूर्व:
प्राचीन इतिहास/ कल्चर : ३
मध्ययुगीन इतिहास: ७
अर्वाचीन इतिहास: ६

२०१५ राज्यसेवा पूर्व :
प्राचीन इतिहास/ कल्चर : ४
मध्ययुगीन इतिहास:
अर्वाचीन इतिहास: १२

NCERT बुक्स पासून तर गाठाल/ कठारे पर्यंत बऱ्या च  पुस्तकांतून प्रश्न विचारले गेले आहेत. 
काही बुक्स जे मी आणि माझे मित्र वापरणार आहोत , तुम्ही अजून इतर काही सुचवू शकतात

प्राचीन इतिहास व कल्चर : 
STATE BOARD: ७ वी 
NCERT : १२वी , ७वी , ८वी 
YCM प्राचीन इतिहास
LUCENT's GENERAL KNOWLEDGE 

मध्ययुगीन इतिहास: 
NCERT : १२वी ,  
YCM मध्ययुगीन इतिहास
LUCENT's GENERAL KNOWLEDGE 

अर्वाचीन इतिहास:
India's Struggle for Independence: Bipin chandra
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास : गाठाल 
YCM's आधुनिक भारताचा इतिहास

2 comments:

  1. Pan maharashtra chi history jast vicharleli nahiye....

    ReplyDelete
  2. Grover+bipin+11std book=10 marks out of 15 marks history.
    Prachin mad. History use unique book

    ReplyDelete