Showing posts with label Study Plan. Show all posts
Showing posts with label Study Plan. Show all posts

Wednesday, October 8, 2014

How to prepare Science and Technology for MPSC

परत ह्या विषयाचे दोन भाग :
१. SCIENCE
२. Technology
दोन्ही भागांचा अभ्यास वेगळा वेगळा करावा लागतो. आणि वेगवेगळी पद्धत अवलंबवावी लागते. basic Science चा अभ्यास हा static आहे तर Technology चा अभ्यास dynamic आहे.

१. Science: State Boardche science बुक्स चांगले आहे. 8, 9,10 चे विज्ञान केले तरी खूप होते. पण थोडे detail  मध्ये वाचावे लागेल. Biology वर चांगलेच प्रश्न होते मागच्यावेळी. विज्ञानला परत परत वाचन हवे असते.
बुक्स:
--8 th science
--9 th science
--10 th science
--11 th Biology
--Lucent's GK

२. Technology : हा भाग pre साठी फक्त current पुरताच असतो पण Mains ला deep मध्ये आहे.
current gktoday.in वर चांगले देतात. आणि TMH चे science आणि technology हे बुक चांगले आहे.
बुक्स:
--TMH : science and technology
--इंडिया इयर बुक : science and technology
--Biotech: 11 th biology
--biotech : NCERT-Biology
--current- gktoday.in 

Tuesday, October 7, 2014

How to prepare Economy for MPSC

THE MOST IMPORTANT PART. प्रत्येक PRE आणि STI आणि राज्यसेवा MAINS साठी महत्त्वाचा भाग. बऱ्याच चालू घडामोडी अर्थशास्त्राशी संबंधित.
दोन भागात अभ्यास केला तर सोपा जातो
१. BASIC ECONOMICS
२. ECONOMIC DEVELOPMENT

१. Basic Economics: रंजन कोळंबे ह्या साठी बेस्ट आहे. सगळ्या concepts आणि सगळे महत्वाचे आकडे यात आहेत. सर्व basic terms सतत वाचत राहाव्या लागतात. निबंध तसेच इतर काही परीक्षांची तयारी करायची असेल तर रमेश सिंग हे मस्त बुक आहे. सगळे detailed सांगितलेले आहे यात. ११ वी आणि १२ वी अर्थशास्त्र पण वाचा. मस्त आहे काही नवीन concepts. Mains साठी महत्त्वाचे.

२. Economic Development : यासाठी दीपस्तंभ चे Economic Development हे बुक चांगले आहे. तसेच दत्त आणि सुंदरम मधील हा part चांगला आहे.

3. इतर: आर्थिक पाहणी वाचणे गरजेचे. दोन्हीही महाराष्ट्र आणि भारत. तसेच काही आलेले नवीन अहवाल उदा. HDI-महाराष्ट्र , HDI-World . इंडिया इयर बुक मधील economics part चांगला आहे. काही नवीन आकडेवारी व इतर माहिती पण आहे यात.

क्रोनिकल मध्ये आलेले current affairs तसेच pib.nic.in वरून नवीन योजना काढत राहिलेले बरे.
basic economics च्या notes काढलेल्या बऱ्या. नंतर पूर्ण book वाचायचा ताण नाही. 

Monday, October 6, 2014

How to prepare History for MPSC

सगळ्यात सखोल पण interesting. सर्व MPSC करणाऱ्यांना आवडणारा Subject. काही मोजके पुस्तके वाचून Score करता येतो. परत 3 भागात अभ्यास करावा लागतो.

१. प्राचीन इतिहास: पूर्व परीक्षेसाठी जास्त महत्वाचा. अत्यंत मोठा. मी दर वेळेस काही महत्वाचे topics च करतो. अनिल कटारे तील काही सुरुवातीची प्रकरने वाचलेली बरी. रोमिला थापर हे best बुक आहे पण MPSC नाही विचारत त्यातून. प्रतियोगिता दर्पण चे एक छोटेसे बुक आहे प्राचीन इतिहासाबद्दल.
काही महत्त्वाचे बुक्स.

  • अनिल कटारे. महाराष्ट्राचा इतिहास
  • 11 th स्टेट बोर्ड बुक : इतिहास
  • प्रतियोगिता दर्पण : प्राचीन भारत
  • TMH : UPSC ठोकळा  
२. मध्ययुगीन इतिहास: पूर्व साठीच महत्त्वाचा. तसेच शेवटचा काही भाग मुख्य साठी महत्वाचा. काही जास्त weightage नसल्याने कमी अभ्यास केला तरी चालतो. 
काही महत्वाचे बुक्स: 
  • सतीश चंद्र: अत्यंत मोठे. न वापरलेले बरे.
  • TMH : UPSC ठोकळा 
3. आधुनिक इतिहास: पूर्व आणि मुख्य साठी महत्वाचा. सर्वाधिक weightage.  सर्वात सोपा आणि माहितीचा. 
काही महत्त्वाचे बुक्स: 
  • बिपीन चंद्र: इंडियाज स्ट्रगल फोर इंदिपेंडन्स.
  • हुकूमचंद जैन:आधुनिक भारताचा इतिहास 
  • अनिल कटारे
  • 11 th स्टेट बोर्ड : इतिहास
  • य.ना. कदम 

Thursday, October 2, 2014

How to Prepare Geography for MPSC

विचार केला तर सगळ्यात सोपा नाहीतर खूप अवघड जातो भूगोल... व्यवस्थित अभ्यास केला तर चांगला score करता येतो.

1.PHYSICAL GEOGRAPHY: सगळ्यात conceptual part. 
                           NCERT 11 th  Physical Geography 
                           Study Circle भूगोल भाग १ : डोईफोडे 
                           11 th State Board book 

2. भारताचा भूगोल: 
                            NCERT 11 th  Indian Geography 
                           Study Circle भूगोल भाग १  : डोईफोडे 
                           10 th State Board book 

3.महाराष्ट्राचा भूगोल: 
                           A.B.Sawadi: No Challenge 
                           9th Geography State Board Book 

4. India Year Book : Geography Part 

प्रत्येक परीक्षेसाठी महत्वाचा भाग आहे हा. भूगोल सर्वात जास्त मार्क देऊन जातो. मुख्य साठी बुक्स ची यादी पहिलेच दिली आहे. 
Click Here: Rajyaseva Mains

Sunday, September 28, 2014

How to prepare Polity for MPSC

राज्यशास्त्र आणि राज्यघटना यांना जवळपास सगळ्या परीक्षेत चांगले महत्व असते. राज्यसेवेला तर अख्खा पेपर च असतो. MPSC चे प्रश्न कशातून विचारतात याची कल्पना नसते बऱ्याचदा. :
काही महत्त्वाचे बुक्स आणि REFERENCES...

बुक्स:


एम.लक्ष्मिकान्त: सर्वात महत्वाचे बुक . प्रत्येक प्रकरण महत्त्वाचे, पूर्ण पुस्तक STUDY झाले पाहिजे.

Indian Constitution: Subhash Kashyap: राज्यघटनेतील सर्व basic माहिती.

Indian Parliament: Subhash Kashyap: मागील राज्यसेवेपासून बराच weightage यावर. बरीच माहिती महत्वाची. तसेच ASST-मुख्य साठी पण लागतेच. कोणी तरी मराठी अनुवाद लेला आहे. १०० RS मध्ये भेटते बुक.

रंजन कोळंबे " भारतीय राज्यघटना " : Same एम. लक्ष्मिकान्त  पण मराठीत

UNIQUE "भारतीय राज्यघटना आणि राजकारण"  : महत्वाचे.

क्रोनिकल: CURRENT साठी खूप कामाचे.


WEBSITES :

pib.nic.in : current Government Affairs...

gktoday.in : current


Important: 
आता इवढे वाचणार आहात अजून थोडं वाचा...  
India Year Book : National Symbol and Polity हे दोन प्रकरणे...

Friday, September 26, 2014

How to prepare Computer for various Exams

For My notes : Click Here

COMPUTER आणि IT जवळपास सर्व मुख्य परीक्षांना विचारतात.. कमी अभ्यासात सुद्धा मार्क्स पडतात. फक्त व्यवस्थित वाचावे लागेल. एकदा basic चे बुक वाचून घ्यावे लागेल.
बरेच जण  मला विचारतात कि नवीन PATTERN मध्ये COMPUTER आणि IT चा अभ्यास कसा  करावा? त्या दृष्टीने काही website आणि बुक्स बद्दल माहिती.

WEBSITES:ह्या लिंक नाहीत. Copy करा Browser मध्ये. मला लिंक टाकण्याची PERMISSION नाही.

maharashtra.gov.in:  महाराष्ट्र शासनाच्या नव्या IT संबंधित योजना कळतात.

pib.nic.in: भारत सरकारच्या नव्या योजना कळतात. त्यात Ministry of Communication  and  IT पाहावे.

https://egovtraining.maharashtra.gov.in: अत्यंत महत्वाची website. यातील सरकारचे काही document लोड केलेले आहेत. तेवढे download करून महत्वाची माहिती मिळवता येईल. PSI : MAINS ला ४ प्रश्न एकाच document मधून.

gktoday.in : सर्व current बाबी कळतात.

http://compnetworking.about.com/od/basicnetworkingconcepts/  : Basic networking

BOOKS:

Manorama Year book 2014 IT section : Some STI questions from here

India Year Book 2014: IT section : ASST MAINS: 5 Question from here.

Any Computer related book for MPSC.

Lokrajya: January 2014

IMPORTANT Points:

1. Types of viruses.
2. Media Asia Lab
3.Types of computer devices.
4. Types of computer network
5. IT initiatives by Maharashtra Government.
6. Web portals by State and Indian Government.