नाव : शिवाजी घुगे
निवड : मंत्रालय सहायक 2013
रोल नं. : MC001209
क्रमांक : 29 वा
शिक्षण : M.A. B.Ed.
पूर्वानुभव : आरोग्य सेवक
OTHER ACHIEVEMENT: पुरवठा निरीक्षक 2013
STI 2012/13/14 MAINS
राज्यसेवा 2012 मुलाखत अंतिम निवड नाही.
COACHING : कुठलाही क्लास नाही, स्व-अभ्यासावर भर.
अभ्यासाचे तंत्र :
1) वाचनावर भर:-अधिकाधिक संदर्भ ग्रंथ वाचनावर भर. तसेच Revision साठी प्रत्येक वेळी वेगळा वेळ दिला.
2) नोकरी व अभ्यासाचे संतुलन:-दररोज किमान 3 ते 4 तास अभ्यास.सातत्य ठेवून Syllabus पूर्ण करण्याचा प्रयत्न.current साठी Internet चा योग्य वापर केला.
पूर्व परीक्षा:- सहायक साठी विशेष अभ्यास नाही फक्त राज्यसेवेचा अभ्यास केला आणि सर्व परीक्षांचा अभ्यास होत गेला .
मुख्य परीक्षा :-पूर्व परीक्षा प्रमाणेच पण English कच्चे असल्याने त्याकडे विशेष लक्ष दिले व त्याचा फायदा झाला आणि मराठी हा विषय पक्का असल्याने त्यात जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न केला.
राज्यसेवा मुलाखतीबाबत:-मुलाखतीसाठी नियमित वर्तमानपत्रे वाचण्याचा फायदा होतो शासकीय धोरणांची माहिती व त्यावर आपले अभ्यासपूर्ण मत असावे.माझ्या मते हा सर्वोत्तम मार्ग आहे.
मार्गदर्शन:- Special Coaching नाही अभ्यासिकेत ग्रुप सोबत चर्चा आणि अभ्यासाची योग्य दिशा विशिष्ट
एक दिशा मिळाल्यानंतर Coaching ची गरज राहत नाही स्व-अभ्यासावर भर द्यावा योग्य अभ्यास करणारा ग्रुप असल्यास नक्कीच फायदा होतो.
संदर्भ ग्रंथांबाबत् : मी वापरलेली सर्व पुस्तकांची यादी blog वर दिलेली आहे.
No comments:
Post a Comment