पेपर १ :
मराठी :
फक्त मो.रा.वाळिंबे... शब्दसिद्धी वर अधिक भर आणि २ उतारे ... त्यामुळे कट ऑफ वाढण्याची जास्त शक्यता. मो.रा.वाळिंबे चे शेवटचे पाने वाचणे अत्यंत आवश्यक.
इंग्रजी:
पाल आणि सुरी तसेच बक्षी हे दोन बेस्ट बुक्स. अत्यंत सर्वसमावेशक पेपर. सर्व प्रकारचे प्रश्न. आणि काठीण्य पातळी अगदी परफेक्ट. Spellings , Phrases सर्वांचा समावेश. बरेच प्रश्न पाल आणि सुरी तील आहेत.
पेपर २ :
चालू घडामोडी: निवडणुका आणि फक्त निवडणुका
भूगोल: ५ प्रश्न आणि सिंपल होते सर्व . सवदीतून अभ्यास होऊ शकत होता. फक्त सवदी वापरले तरी चालत होते.
इतिहास: सोपे प्रश्न . अगदी जयसिंगराव पवार मधून सोडवता आले असते.
राज्यशास्त्र: बरीच चांगली काठीण्य पातळी. पण सर्व एम.लक्ष्मिकान्त मधून सोडवण्यासारखे.
RTI: यशदा चे बुक Best आहे यासाठी. सर्व त्यातीलच प्रश्न.
कायदे: सर्वात जास्त प्रश्न. काही अगदी सोपे आणि काही अत्यंत अवघड. युनिक मधून हि बरेच उत्तरे येत होती. अगदी सखोल अभ्यास लागत होता ह्या section साठी.
संगणक व माहिती तंत्रज्ञान: अगदी कठीण अगदी संगणक पद्वी धारकाला सुद्धा.
खालील लिंक पेस्ट करा . ही website महत्वाची आहे भावी परीक्षांसाठी
https://egovtraining.maharashtra.gov.in
मार्क्स कळवा किती आलेत.

No comments:
Post a Comment