Thursday, September 11, 2014

Assistant Mains 2014

माझी पहिली मराठी POST ... काही चुकल्यास Adjust करा...
       
         परत एकदा मंत्रालय सहायक मुख्य परीक्षेविषयी चर्चा. मागचा cut off १२२ (खुला). तर त्याच दृष्टीने  तयारी करावी लागेल... मराठी व इंग्रजी च्या पेपर मध्ये ६५ पेक्षा अधिक मार्क्स आवश्यक. 
            
           मराठी साठी तर मो.रा.वाळिंबे सर्वात चांगले.. पण जुने पेपर पाहणे आवश्यक, कारण काही प्रश्न जसे च्या तसे परीक्षेला येताय. वाळिंबे तर रट्टा मारायचा विचार करतोय मी. ( याचा अर्थ माझा पण निकाल आलाय :D ).  जुने पेपर मधील प्रश्न पण काढणार आहे. नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागतील मराठी साठी. 
            
            इंग्रजी बद्दल तर सुरुवात पाल and सुरी... बक्षी चे एक बुक बेस्ट आहे... Objective English TMH हेही एक बेस्ट बुक आहे. इंग्लिश शब्दांसाठी काही तरी करावे लागेल. रोज पेपर वाचून शब्द लिहिणे सध्या शक्य नाही तेव्हा रोज ५० शब्द वाचणे आणि लक्षात ठेवणे अधिक चांगले.
            
             General Study तर सगळ्यांचे चांगले आहेच म्हणून तर Pre पास झालो ना. Polity वर focus करावा लागेल जास्त. 

Polity : रंजन कोळंबे or एम.लक्ष्मिकान्त
भूगोल: सवदी (Always)

इतिहास: कटारे

Computer: INDIA YEAR BOOK 
                  Manorama Year Book 

RTI: जे तुम्हाला आवडेल ते बुक.

लवकरच एक Success Story टाकेल , त्यासाठी प्रयत्न चालू आहेत...

No comments:

Post a Comment