वनसेवेची जाहिरात नुकतीच आली. जागा खूपच कमी आहेत पण मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी हि सुसंधी आहे. मी माझ्या notes pdf मध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे , त्या लवकरच upload करेल. syllabus तर सगळ्यांना माहितीच आहे. तरी एकदा reference books सांगतो.
मराठी: मो.रा. वाळिंबे
ENGLISH : PAL and SURI
Aptitude and Logical : जुने पेपर्स , CSAT चे तुमच्या कडे असलेले बुक
चालू घडामोडी: एखादा News Paper , gktoday ही वेबसाईट , लोकराज्य , Chronicle
jaga increase hotil ka ?
ReplyDeleteBahutek nahi...
ReplyDeleteIs given reference material is only for priliminary exam ? Can u suggest some books for csat ?
ReplyDelete