Sunday, November 29, 2015

काही मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी Sign करा...

१. गट क संवर्गाची भरती प्रक्रिया ही जिल्हा निहाय  न होता विभाग निहाय घ्यावी.
२. स्टाफ सिलेक्शन बोर्ड च्या धर्तीवर मंडळे स्थापन करावीत. 
३. जेणे करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा पैसा व वेळ दोन्ही वाचतील.
४. सर्व जिल्हा निवड समिती पेपर फुटीमुळे त्रस्त आहेत तसेच भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी अशी मागणी आहे. त्यामुळे याला विभाग निहाय मंडळे हा एक पर्याय योग्य वाटतो.

          For  Sign: ==>    Click Here...

No comments:

Post a Comment