Friday, October 30, 2015

Focus Rajyaseva 2016: Plan

बरेच अभ्यास करणारे माझे मित्र पूर्व आणि मुख्य चा सोबत अभ्यास करतात. जे पहिल्यांदा राज्यसेवा देणार आहेत त्यांनी पुस्तकांच्या यादी साठी खालील लिंक पहावी.

Pre Reference Books   


MAINS REFERENCE BOOKS 

मुख्य आणि पूर्व चा अभ्यास सोबत होऊ शकतो.

मुख्य नुसार आपण पूर्व चा अभ्यास पाहू.

पेपर १: 

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास:  पूर्व ला आहेच...  इतिहास मध्ये आता फक्त प्राचीन आणि मध्ययुगीन करावा लागेल. त्यातही प्राचीन  वर जास्त FOCUS करावा लागेल.

भूगोल व कृषी : यातील बरेच TOPICS आहेच पूर्व ला. Special असे काही नवीन करावे लागणार नाही. यातच ECOLOGY होऊन जाते. त्यामुळे तो एक ताण वाचतो.

पेपर २ :
 पूर्ण पेपर २ केला तरी चालेल. अगदी सर्व आहे राज्यशास्त्राचे पूर्वला.

पेपर 3: 
SKIP केलेला बरा. फक्त Current Topics केलेले बरे.

पेपर ४:

अर्थशास्त्र:पूर्व ला सगळं अभ्यासक्रम आहे. पण development वर भर दिलेला बरा. Agri-Economics Skip केले बरे.

SCIENCE and TECH :  अगदी सगळे केलेले बरे. CURRENT वर focus करावा.

7 comments:

  1. Hi
    Can you post some questions, may be weekly topicwise or suggest some good question bank books for mains apart form previous years question papers

    ReplyDelete
    Replies
    1. I can't post questions right now... But Unique's question bank is good...

      Delete
    2. Is it available in english ?

      Delete
    3. I don't know.. I've seen in Marathi...

      Delete
  2. Now from this year mains sathi Marathi eng objective aahet ka?

    ReplyDelete
  3. Wat about c sat means 33 percent cumplsery like upsc or wat

    ReplyDelete
  4. Wat about c sat means 33 percent cumplsery like upsc or wat

    ReplyDelete