Tuesday, November 25, 2014

SOME LATEST CONFERENCES

BASIC [ BRAZIL ,INDIA ,S.AFRICA ,CHINA ]

- २८ नोव्हेंबर२००९ मध्ये कोपनहेगन येथे  स्थापना

- बेसिक समूह हरित वायू उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एक सर्वमान्य भूमिका निश्चित करण्यासाठी तसेच हवामान मदत निधी उभा करणे यावर कार्य करत आहे.

- १८ वी परिषद नवी दिल्ली [७ ते ८ ऑगस्ट २०१४ ]

- १७ वी परिषद होग्झाऊ चीन [ऑक्टोबर २०१३]

-डिसेंबर २०१४ मध्ये लिमा ( पेरू ) येथे होणाऱ्या हवामान बदल परिषदेपूर्वी वातावरण बदलासंबंधी चर्चा  करून नियोजन करणे.

लिमा परिषद  [पेरू ]

- डिसेंबर २०१४

- COP (२० वी ) व कॉन्फरन्स ऑफ मिटिंग पार्टीची १० वी बैठक

- PARIS ( फ्रांस ) येथे होणाऱ्या हवामानासंबंधीच्या कायमस्वरूपी कराराचा मसुदा तयार करण्यासाठी.


PARIS परिषद [ फ्रांस ]

- नोव्हेंबर -डिसेंबर २०१५

- COP २१ वी बैठक
   १) जगातील सर्व देशांना हवामानासंबंधी करार स्वीकारणे बंधनकारक करणे.
   २) हा नवीन करार २०२० नंतर क्योटो  प्रोटोकॉल ची जागा घेईल

No comments:

Post a Comment