Sunday, March 26, 2017

CSAT Guidance by Atul Chormare (DC)

सी-सॅट चा पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजी ऐ नवेळेवर ठरवणे खरतर घातक आहे,आपण आतापर्यंत केलेल्या एकूण सरावावर ती आधारित असावी.पॅसेज सोडवतांना अगोदर प्रश्न वाचण्यापेक्षा अगोदर पॅसेज वाचून प्रश्न सोडवले केव्हाही उत्तम आणि हे आपा पल्या स्तरावर सराव करत असताना अगोदरच निश्चित असावे कि आपल्याला कोणती पद्धत जास्त लागू होते कारण इतरांना लागू होणारी बाब आपणास लागू होईल असे मानणे आत्मघातकी ठरेल ..मला वाटत कॉम्प्रेहेंशन चे 50 प्रश्न + डेसिजन मेकिंग चे 5 प्रश्न एवढे तरी कमीत कमी सोडवता यायलाच हवे .आता इंग्रजी पॅसेज चे 5 प्रश्न सोडवण्याऐवजी उर्वरित 25 प्रश्न(बुद्धिमत्ता इ.) पैकी काही सोडवणे हाही एक पर्याय आहे. जर आपणाकडे आणखी वेळ राहत असेल तर या 25 प्रश्नापैकी जे जे आपल्याला येऊ शकतात ते सोडवण्यावर भर द्यावा आणि आपल्याला नेमके कोणते प्रश्न सोडवता येतील हे आपण अगोदर केलेला सराव ठरवितो.त्यामुळे सी-सॅट चा पेपर हा आपण त्याचा परिक्षेअगोदर किती सराव केला याला महत्व देतो, परीक्षेची स्ट्रॅटेजी सुद्धा या सरावादरम्यान निश्चित होते आणि योग्यपणे अंमलबजावणी करणारा चांगला स्कोर करतो.

4 comments:

  1. What should be the prelims cutoff..? Any guess??

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete