Tuesday, January 12, 2016

Maharashtra, India and World Geography- Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.

मागील काही परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न :
२०१३ राज्यसेवा पूर्व:
प्राकृतिक भूगोल: ११
सामाजिक भूगोल:४
आर्थिक भूगोल: १

२०१४  राज्यसेवा पूर्व:
प्राकृतिक भूगोल: १०
सामाजिक भूगोल:६
आर्थिक भूगोल: १

२०१५  राज्यसेवा पूर्व:
प्राकृतिक भूगोल: ५
सामाजिक भूगोल:२
आर्थिक भूगोल: २

प्राकृतिक भूगोलावर जास्त focus केले आहे. तसेच बरेच conceptual प्रश्न विचारलेले आहेत. काही बुक्स जे मी आणि माझे मित्र वापरणार आहोत.

NCERT : 10th ,11th ,12th .

STATE BOARD: 8,9,10,11,12 

भूगोल व पर्यावरण  : सवदी

डोईफोडे : भूगोल भाग १ व २ , english मधून करणाऱ्यांसाठी Physical Geo : Savinder Singh व Indian Geo : खुल्लर

काही बुक्स सुचवायचे असल्यास सुचवू शकतात. 

1 comment:

  1. Hello sir, plz negative system baddal sanga na...nemk samjat nahiye...4 answer chuklyavrach 1 mark cut hoto ki pratek chukicha answer la jase 0.25 mark per question cut hotat...ani 41.25=? and 41.50=?

    ReplyDelete