WORLD COMPETITIVE INDEX 2013-2014
जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2013-2014
-एखाद्या देशाची उत्पादकतेची पातळी ठरविणारे संस्थात्मक संरचना , धोरणे ,आणि घटक त्या देशाची स्पर्धात्मकता ठरवितात।
निकष : 1) पायाभूत गरजा
2) कार्यक्षमता वृद्धि
3) नवनिर्मिति आणि उच्च दर्जात्मकता
- 144 देशात भारत 71 व्या स्थानी ( 2012-२०१३ मध्ये 60 वे स्थान )
- गिनिया 144 , स्विट्ज़र्लॅंड 1
- भारत "घटकांवर अवलंबून " या गटात
No comments:
Post a Comment