Saturday, November 29, 2014

RBI New Rules for Payment and Small Banks

पेमेंट व लघु बँका  साठी  RBI ची नियमावली/निकष 

1) पेमेंट बँक 

 अर्ज :- व्यावसायिक, NBFC , मोबाईल टेलिकॉम कंपन्या, सुपर मार्केट कंपन्या, सरकारी संस्था, 5 वर्षाचा                  अनुभव आवश्यक.

कार्यपद्धति :-

  •  मालकी हक्क व नियंत्रण भारतीयांकडे 
  • 100 कोटी भांडवल , 5 वर्षापर्यंत प्रवर्तकांचा 40 % हिस्सा
  • खात्यात जास्तीत जास्त 1 लक्ष्य जमा ठेवता येतील 
  • ATM  DEBIT  कार्ड देता येईल व् क्रेडिट कार्ड देता येणार नाही 
  • म्युचुअल फंड किंवा विम्या सारखी बँकेला जोखमीत टाकणारी उत्पादने विकता येणार नाही 
  • कर्ज देता येणार नाही 
  • CRR लागु , SLR मर्यादा किमान 75 % असणार 
  • थेट  FDI  मर्यादा : 75% (नव्या धोरणानुसार )


2) छोट्या/लघु बँक 

 अर्ज :- 10 वर्षे बॅंकींगचा अनुभव असलेली व्यावसायिक व्यक्ति , निवासी भारतीयद्वारे नियंत्रित कंपनी ,                     NBFC , माइक्रो फायनान्स कंपनी , लोकल एरिया बँक

कार्यपद्धति :-
  • सर्वसाधारण बॅंकिंग सेवांसाठी मुभा छोटे शेतकरी, लघु उद्योजक आणि असंघटित क्षेत्रातील कंपन्यांकडून ठेवी स्वीकरण्याची व कर्ज देण्याची मुभा 
  • कामासाठी विशिष्टय क्षेत्राची मर्यादा नाही 
  • CRR ,SLR नियम लागु 
  • प्राथमिक क्षेत्रासाठी 75 % कर्ज 
  • एकूण कर्जाच्या प्रमाणात 25 लाखापर्यंत एडवांस देता येणार 
  • किमान 100 कोटींचे भांडवल 
  • 5 वर्षापर्यंत प्रवर्तकांचा हिस्सा 40 %
  • काम चालू झाल्यानंतर प्रवर्तकाना 12 वर्षात आपला हिस्सा 26 % कमी करावा लागेल
  • ATM  DEBIT  कार्ड देता येईल व् क्रेडिट कार्ड देता येणार नाही
  • थेट  FDI  मर्यादा : 75% (नव्या धोरणानुसार )

No comments:

Post a Comment