MILLENNIUM DEVELOPMENT GOAL REPORT 2015 AND INDIA
- भारत एक तृतीयांश दारिद्र रेषेखाली .
- भूकबळी निर्देशांक १५ वा क्रमांक .
- भारतात ५ वर्षाखालील मृत्युदर जास्त २०१२ मध्ये १. ४ दशलक्ष मृत्यू .
- द आशिया गरीबीदर १९९० मध्ये ५१ % सध्या ३० % .
- भारत १९९०:४९. ४ % २००५:४२ % २०१०:३२.७ % दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या .
- भारत ६० % उघड्यावर शौच .
- जगाच्या १७ % मातामृत्यु .
- शाळेच्या नोंदीत चागली कामगिरी .
No comments:
Post a Comment