GENDER INEQUALITY INDEX [GII]:2014
ब] सबलीकरण
- २०१० पासून UNDP द्वारे
- त्याने १९९५ पासून लागु करण्यात आलेल्या लिंग अधारित विकास निर्देशांक [GDI] व लिंग सबलीकरण परिणाम [GEM] यांची जागा घेतली .
- GDI
+ = GII
GEM
- ३ निकष व ५ निर्देशांक
- अ] जनन आरोग्य
१} माता मृत्यु
२} किशोरवयीन जन्यता
ब] सबलीकरण
३} संसदीय प्रतिनिधित्व
४} शैक्षणिक स्तर - माध्यमिक स्तरावरील
क] श्रम बाजार
५} श्रम शक्तितील सहभागावरून
- भारत १२७ व्या क्रमांकावर [ ०. ५६३ ] [ या अगोदरच्या अहवालात १३२ व्या क्रमांकावर ]
- स्लोवेनिया प्रथम [ ०.०२१]
- हा अहवाल HDI 2014 सह प्रसिद्ध झाला होता .
No comments:
Post a Comment