THE MOST IMPORTANT PART. प्रत्येक PRE आणि STI आणि राज्यसेवा MAINS साठी महत्त्वाचा भाग. बऱ्याच चालू घडामोडी अर्थशास्त्राशी संबंधित.
दोन भागात अभ्यास केला तर सोपा जातो
१. BASIC ECONOMICS
२. ECONOMIC DEVELOPMENT
१. Basic Economics: रंजन कोळंबे ह्या साठी बेस्ट आहे. सगळ्या concepts आणि सगळे महत्वाचे आकडे यात आहेत. सर्व basic terms सतत वाचत राहाव्या लागतात. निबंध तसेच इतर काही परीक्षांची तयारी करायची असेल तर रमेश सिंग हे मस्त बुक आहे. सगळे detailed सांगितलेले आहे यात. ११ वी आणि १२ वी अर्थशास्त्र पण वाचा. मस्त आहे काही नवीन concepts. Mains साठी महत्त्वाचे.
२. Economic Development : यासाठी दीपस्तंभ चे Economic Development हे बुक चांगले आहे. तसेच दत्त आणि सुंदरम मधील हा part चांगला आहे.
3. इतर: आर्थिक पाहणी वाचणे गरजेचे. दोन्हीही महाराष्ट्र आणि भारत. तसेच काही आलेले नवीन अहवाल उदा. HDI-महाराष्ट्र , HDI-World . इंडिया इयर बुक मधील economics part चांगला आहे. काही नवीन आकडेवारी व इतर माहिती पण आहे यात.
क्रोनिकल मध्ये आलेले current affairs तसेच pib.nic.in वरून नवीन योजना काढत राहिलेले बरे.
basic economics च्या notes काढलेल्या बऱ्या. नंतर पूर्ण book वाचायचा ताण नाही.

mpsc sathi history chi tayari kartana ..ancient ,medieval or modern yapaiki konta jast karava
ReplyDeleteModern...
ReplyDeleteAani Ancient pan karave lagte pre sathi barech pan modern var jast bhar dyava karan Modern mains la pan aahe...
ReplyDelete